शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

निलंबनावर उल्हास पाटील म्हणाले, ही तर एकाधिकारशाही ! दोन दिवसात निर्णय घेऊ

By सुनील पाटील | Updated: January 22, 2024 20:09 IST

काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी पक्षावर टीका केली आहे.

जळगाव: कॉग्रेस पक्षासाठी आपण आंदोलने केली, सर्व कार्यक्रम यशस्वी केले. भार उचलला. आजही आंदोलनाच्या केसेस कोर्टात सुरु आहे. कॉग्रेस पक्षासाठी काय नाही केले, असे असताना चर्चा नाही, किंवा शोकॉज नाही थेट निलंबनाची कारवाई केली. आज देश नव्हे जगात आनंदोत्सव साजरा होत असताना निलंबनाचे पत्र हातात पडले ही तर एकाधिकारशाही असल्याची टिका माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी कॉग्रेस पक्षावर केली.

कॉग्रेस पक्षाने डॉ.उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील व युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना सोमवारी पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले.त्यानंतर या तिघांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याला निलंबित करण्याचे अधिकार नाना पटोले यांना देखील नाहीत. यासंदर्भात युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्याला फोन करुन ही कारवाई चुकीची असल्याचे सांगितल्याचे मराठे म्हणाले. पक्षात कारवाया करण्यापेक्षा बुथ यंत्रणा कशा सक्षम होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्याची दिशा कशी असेल या प्रश्नावर बोलताना दोन दिवस थांबा, तेव्हा जाहिर करु असेही डॉ.उल्हास पाटील म्हणाले.

केतकी पाटील मोदींच्या कार्याने प्रभावितकन्या डॉ.केतकी पाटील ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित झाली आहे. मोदींने जगात देशाचे नाव लौकिक मिळवले. त्यांची कार्यपध्दत बघून तीने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तो तिचा अधिकार आहे. आजपर्यंत ती कोणत्याच पक्षाची सदस्य नाही. २४ जानेवारी रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित डॉ.केतकी पाटील मुंबईत भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना त्यांनी दुजोरा दिला. उमेदवारीबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केले.

अशा कारवाईने व्यथितपक्षाने कोणतीही चर्चा किंवा पूर्व सूचना न देता ज्या पध्दतीने निलंबनाची कारवाई केली, त्यामुळे आपण व्यथीत झालो आहोत असे डॉ.पाटील म्हणाले. आजच्या कारवाईमुळे काही तरी निर्णय घ्यावाच लागेल असे सांगून त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव