शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

ट्रॉलीची पासिंग न करता परस्पर जुना क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 7:41 PM

आरटीओ एजंटासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर, जि.जळगाव : नवीन विकत घेतलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीची पासिंग न करता परस्पर संगनमत करून जुना क्रमांक टाकल्याप्रकरणी आरटीओ एजंटासह दोन जणांविरुद्ध अमळनेर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनकर रामा पाटील रा.खेडी व्यवहारदळे, ता.अमळनेर यांनी २०१३ मध्ये ट्रॅक्टरची नवीन ट्रॉली विकत घेतली होती. परंतु त्या ट्रॉलीची पासिंग न करता परस्पर, एजंट एन.के.पाटील यांच्याशी संगनमत करून त्यांनी पारोळा तालुक्यातील एमएच-१९-पी-१२९२ हा एका वाहनाचा क्रमांक टाकून त्या ट्रॉलीचा वापर करीत होते. परंतु ही बाब आरटीओ अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. तेव्हा एन.के.पाटील हे आरटीओच्या अधिकाºयांवर दबाब टाकत होते. परंतु त्यांचा दबाब झुगारून आरटीओचे लिपिक इफतेखार नजीमोद्दीन शहा यांनी फिर्याद दिली. त्यावरून ट्रॉलीमालक दिनकर पाटील व एन.के.पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुभाष साळुंखे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाAmalnerअमळनेर