शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील वाण्याविहिर येथे म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत पडून पशुधन अधिकाºयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 18:53 IST

म्हशीला टॅग लावत असताना घडली घटना

ठळक मुद्देनंदुरबार जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पाळीव गुरांचे टॅगिंगविहिराच्या कठड्यांचा मार बसल्याने पशुवैद्यकीय अधिकारी झाले जखमीनंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू

आॅनलाईन लोकमतनंदुरबार,दि.२३ : वाण्याविहिर येथे टॅग लावत असताना म्हशीने लाथ मारल्याने विहिरीत जाऊन पडल्याने सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग वनसिंग पाडवी (५७) यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला़पशुसंवर्धन विभागाकडून सध्या पाळीव गुरांचे टॅगिंग करण्यात येत आहे़ गुरांच्या कानाला युआयडी क्रमांक असलेला बिल्ला लावून टॅगिंग केली जात आहे़ यासाठी मंगळवारी सायंकाळी वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहायक पशुधन विकास अधिकारी दशरथसिंग पाडवी हे धीरज क्षत्रिय यांच्याकडे गेले होते़ त्यांच्या म्हशींना टॅग लावण्याचे काम सुरू असतानाच एका म्हशीने त्यांना लाथ मारली. त्यामुळे ते तोल जाऊन जवळच असलेल्या विहिरीत पडले़ विहिराच्या कठड्यांचा मार बसल्याने ते जखमी झाले़क्षत्रिय व परिसरातील नागरिकांनी त्यांना विहिरीबाहेर काढत, अक्कलकुवा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले़ पाडवी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्री नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी उपचार सुरू असताना १० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत शैलेंद्र चंद्रसिंग पाडवी यांनी दिलेल्या खबरीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू