बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:55+5:302021-02-05T05:53:55+5:30

फोटो नं. :२६सीटीआर ३४ लोकमत न्यूज नेटर्वक जळगाव : येथील लोकमान्य युवा प्रतिष्ठानतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ...

On the occasion of Balasaheb Thackeray's birthday | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

फोटो नं. :२६सीटीआर ३४

लोकमत न्यूज नेटर्वक

जळगाव : येथील लोकमान्य युवा प्रतिष्ठानतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या

जयंती निमित्त युवासेना सचिव दुर्गाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाने प्रतिमापूजन व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या

वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक दिलीप पोकळे, युवा सेना

उपजिल्हा अधिकारी पियुष गांधी, माजी नगरसेवक जाकिर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे

आयोजन लोकमान्य युवा प्रतिष्ठान अध्यक्ष महेश ईश्वर ठाकुर यांनी केले होते. यशस्वीतेसाठी राकेश थोरात,

चेतन जाधव, श्रीकांत चव्हाण, मयूर बडगुजर यांनी परिश्रम घेतले. यावेळी अंकित कासार, जय मेहता, सारंग

चौधरी, रोशन पाटील, विकास सपकाळे, चेतन चौधरी, मनोज पोकळे, विशाल परदेशी, ललिता आमोदकर,

ललित कोतवाल, धनंजय जैस्वाल, युवासैनिक व शिवसैनिक लोकमान्य युवा प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित

होते.

Web Title: On the occasion of Balasaheb Thackeray's birthday