नूतन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पदभार स्विकारला

By Admin | Updated: May 4, 2017 14:36 IST2017-05-04T14:36:20+5:302017-05-04T14:36:20+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हा पोलीस दलाचा पदभार पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडून गुरुवारी सकाळी 11.30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात स्विकारला.

Nutan Superintendent Dattatray Karale accepted the charge | नूतन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पदभार स्विकारला

नूतन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पदभार स्विकारला

 जळगाव,दि.4- जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्हा पोलीस दलाचा पदभार गुरुवारी सकाळी 11.30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात स्विकारला.

पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांची नाशिक येथील पोलीस अकादमीत बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक शहर उपायुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली होती. गुरुवारी कराळे यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Nutan Superintendent Dattatray Karale accepted the charge