तीन आरोग्य निरीक्षकांना नोटीस
By Admin | Updated: March 7, 2017 00:41 IST2017-03-07T00:41:58+5:302017-03-07T00:41:58+5:30
अमळनेर : उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल

तीन आरोग्य निरीक्षकांना नोटीस
अमळनेर : उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने नगरपालिकेच्या तीन आरोग्य निरीक्षकांना मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतर्फे मोहीम सुरू आहे. (वार्ताहर)
पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना करूनही त्यांची अंमलबजावणी न करणा:या आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बि:हाडे, अरविंद कदम यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
त्यांच्याकडून सात दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे.