शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बेंचेस प्रकरणी जळगावच्या जि.प. सीईओंना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 11:41 IST

न्यायालयात जाणार

ठळक मुद्देटेंडर रद्द कराभजनी मंडळ साहित्याबाबतही नोटीस

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जिल्हा परिषदेने पॉलीमर बेंचेससाठी काढलेली ई निविदा ही बेकायदेशीर असून ती रद्द करावी तसेच बेंचेस खरेदीसाठी नियमानुसार शालेय शिक्षण समितीच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा शिवसेनेचे गटप्रमुख रावसाहेब पाटील यांनी दिला आहे. याबाबतची नोटीस जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांंना सोमवारी सायंकाळी देण्यात आली.यावेळी शिवसेनेचे उपगटप्रमुख पवन सोनवणे, सदस्य नानाभाऊ महाजन आदींची उपस्थिती होती. या नोटीसीत म्हटले आहे की, शासनाच्या डीबीटी नियमानुसार वस्तू न देता थेट लाभधारकांना रक्कम वितरीत होणे गरजेचे असताना निविदा काढणेच चुकीचे आहे. ५० लाखाच्यावर टेंडरला सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक असताना या विषयास सर्वसाधारण सभेची मान्यता न घेता ९७ लाखाची थेट निविदा काढण्यात आली. याचबरोबर विषय समितीपुढेही हा विषय नियमानुसार आलाच नाही. एकूणच ही निविदा प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. कायदेशीरच कार्यवाही व्हावी अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारही नोटीस मध्ये देण्यात आला आहे. ही नोटीस अ‍ॅड. एस. एन. उदासी यांच्यामार्फत देण्यात आली आहे.भजनी मंडळ साहित्याबाबतही नोटीसजिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भजनी मंडळाचे ४९ लाखाचे साहित्य वितरीत करण्यासाठी काढलेल्या निविदेतही अटी व शर्र्तींचे उल्लघन झाले असून या विरुद्ध ओरड झाल्यावर हे टेंडर रद्द झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले मात्र पुन्हा टेंडर काढण्याच्या हालचालींची चाहूल लागल्याने याबाबतही न्यायालयात जाण्याची नोटीस रावसाहेब पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव