नीलेश सोनवणे नवे पोलीस उपअधीक्षक
By Admin | Updated: October 15, 2015 00:02 IST2015-10-15T00:02:19+5:302015-10-15T00:02:19+5:30
धुळे : धुळे ग्रामीण उपविभागाचे नवे पोलीस उपअधीक्षक म्हणून नीलेश सोनवणे यांची नियुक्ती झाली असून ते येत्या 1 नोव्हेंबर 2015 पासून पदाची सूत्रे हाती घेणार आहेत़

नीलेश सोनवणे नवे पोलीस उपअधीक्षक
धुळे : धुळे ग्रामीण उपविभागाचे नवे पोलीस उपअधीक्षक म्हणून नीलेश सोनवणे यांची नियुक्ती झाली असून ते येत्या 1 नोव्हेंबर 2015 पासून पदाची सूत्रे हाती घेणार आहेत़ धुळे ग्रामीण उपविभागाचे सध्याचे पोलीस उपअधीक्षक संदीपन कांबळे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सांगली जिल्ह्यातील मिरज उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक नीलेश सोनवणे यांची नियुक्ती झाली आहे. ते मूळचे मालेगावचे आहेत.