ग्राहक संरक्षण फाउंडेशन महासचिवपदी नीलेश आमोदकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:32+5:302020-12-04T04:43:32+5:30
बोईसर येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष डी. व्ही. पाटील, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव विजय शेट्टी, पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद चुरी ...

ग्राहक संरक्षण फाउंडेशन महासचिवपदी नीलेश आमोदकर
बोईसर येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष डी. व्ही. पाटील, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव विजय शेट्टी, पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद चुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.