सिंगापूर मॅचिंग एनएक्सचे नवीन दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST2021-02-20T04:45:58+5:302021-02-20T04:45:58+5:30
जय महाराष्ट्र हॉटेल येथे उत्कृष्ट जेवणाची सोय जळगाव : जय महाराष्ट्र हॉटेल येथे व्हेज, नॉन व्हेज, फॅमिली गार्डन व ...

सिंगापूर मॅचिंग एनएक्सचे नवीन दालन
जय महाराष्ट्र हॉटेल येथे उत्कृष्ट जेवणाची सोय
जळगाव : जय महाराष्ट्र हॉटेल येथे व्हेज, नॉन व्हेज, फॅमिली गार्डन व स्पेशल इंडियन आयटम व फिश फ्राय, सुरमई, पाप्लेट, प्रोन्स, बांगडा, फिश मसाला, फिश करी, चिकन मसाला, चिकन कोरमा, चिकन फ्राय, चिकन हंडी, चिकन लखनवी बिर्याणी इत्यादी व १०० रुपयात सुद्धा जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. तसेच पार्सल सुविधादेखील आहे. भेट देण्याचे आवाहन सलीम मच्छीवाले यांनी केले आहे.
स्पार्क डेंटल हॉस्पिटलचा शुभारंभ
जळगाव : लक्ष्मी प्लाझा बिल्डींगमध्ये स्पार्क डेंटल हॉस्पिटलचा आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते शुभारंभ झाला. आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, छत्रपती शाहू महाराज हॉस्टिपटलचे चेअरमन प्रकाश चौबे, आयडीएचे अध्यक्ष डॉ. विवेक खटावरकर, दीपस्तंभचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, रोटरी ईस्टचे अध्यक्ष भावेश शाह, लक्ष्मी ॲग्रो केमिकल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर बाळासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते. संचालिका डॉ. भाग्यश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. अत्याधुनिक उपचार, कॉस्मेटीक डेंटल सर्जरी, कवळी बसविणे, रुट कॅनल इत्यादी सर्व प्रकारचे उपचार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.