शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मुक्ताईनगरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 13:59 IST

पूरग्रस्तांसाठी आयोजित मदतफेरीत ४८ हजार रुपये मदत जमा झाली.

मुक्ताईनगर : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी शहरात मदतफेरी काढली. या मदतफेरीत सामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यापारी, फेरीवाले, फळ व भाजी विकेते, डॉक्टर मंडळींचा प्रतिसाद मिळाला आणि ४८हजार रुपये मदतनिधी संकलित करण्यात आले.मदतफेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यु. डी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल महाराज खोले, सोशल मीडिया सेलचे जिल्हाअध्यक्ष शिवराज पाटील, मा‌जी सभापती सुधाकर पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य किशोर चौधरी, तालुका उपाध्यक्ष भाऊराव पाटील (धामणदेकर), युवराज पाटील, तालुका उपाध्यक्ष रणजित गोयंका, ओ.बी.सी‌. सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजेश ढोले, किसान सेल तालुकाध्यक्ष श्रीराम चौधरी, मा‌जी सरपंच प्रवीण पाटील, तालुका सरचिटणीस आप्पा नाईक, तालुकाध्यक्ष मागासवर्गीय सेल अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, राजू बोदडे, नीतेश राठोड, नीलेश शिरसाठ, संजय कोळी, अजय महाराज तळेले आणि अनेक कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते. 

टॅग्स :floodपूरMuktainagarमुक्ताईनगर