शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणगावात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST

धरणगाव : इंधन दरवाढीसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी धरणगावात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. ...

धरणगाव : इंधन दरवाढीसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी धरणगावात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकलला धक्का देत व सिलिंडर लोटगाडीवर नेत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करीत मोर्चा काढण्यात आला.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, तालुकाध्यक्ष धनराज माळी, जि.प.चे माजी सदस्य रवींद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, कल्पिता पाटील, कार्याध्यक्ष अरविंद देवरे , धरणगाव युवक तालुका निरीक्षक निशांक सिसोदे, मोहन पाटील, शहराध्यक्ष नीलेश चौधरी, प्रकाश महाजन, सामाजिक न्याय विभागाचे अरविंद मानकरी, कल्पना अहिरे, महिला तालुकाध्यक्ष शोभा पाटील, रंगराव सावंत, लीलाधर पाटील, संजय पाटील, शरद पाटील, मनोज पाटील, भूषण पाटील, ओंकार महाजन, सीताराम मराठे, सागर वाजपाई, अनिल पाटील, भूषण चव्हाण, देवेंद्र देसले, विजय सूर्यवंशी, वासुदेव सपकाळे, अमोल हरपे, दोनगावचे सरपंच क्रांतीकुमार कोळी, सतखेडाचे सरपंच शरद पाटील, षष्टाना सरपंच किशोर निकम, भवरखेडे सरपंच किरण पाटील, नारणे सरपंच जितू मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे यांनी परिश्रम घेतले.