बर्ड फ्लूूबाबत नवापुरात दक्षता

By Admin | Updated: January 8, 2017 00:20 IST2017-01-08T00:20:44+5:302017-01-08T00:20:44+5:30

नवापूर : गुजरात राज्यात बर्डफ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या चिनी कोंबडय़ा दिसून आल्या आहेत़

Nawaput efficiency regarding Bird Flu | बर्ड फ्लूूबाबत नवापुरात दक्षता

बर्ड फ्लूूबाबत नवापुरात दक्षता


नवापूर : गुजरात राज्यात बर्डफ्लूचा प्रादुर्भाव झालेल्या चिनी कोंबडय़ा दिसून आल्या आहेत़  या पाश्र्वभूमीवर गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापूर येथेही पशुसंवर्धन विभागाकडून दक्षता घेण्यात येत असून पोल्ट्रीतील कोंबडय़ांची तपासणी सुरू आह़े
नियुक्त करण्यात आलेल्या पथकात पशुसंवर्धन सहायक आयुक्त व पशुधन विकास अधिकारी यांच्यासह 12 पशुवैद्यकीय अधिका:यांचा समावेश आहे. या पथकाकडून नवापूर तालुक्यात  पोल्ट्री व्यावसायिकांसोबत चर्चा करून विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Nawaput efficiency regarding Bird Flu