जिल्हा स्टुडंट्स ऑलिम्पिक संघाला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:12+5:302021-09-24T04:18:12+5:30

विजेत्यांसोबत असोसिएशनचे पदाधिकारी. ई-पीक पाहणी उपक्रम प्रशासनामार्फतच राबवा ! मुक्ताईनगर : ई-पीक पाहणी उपक्रम हा राबवण्यासाठी शेतकऱ्यांवर ...

National level gold medal for District Students Olympic team | जिल्हा स्टुडंट्स ऑलिम्पिक संघाला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक

जिल्हा स्टुडंट्स ऑलिम्पिक संघाला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक

विजेत्यांसोबत असोसिएशनचे पदाधिकारी.

ई-पीक पाहणी उपक्रम प्रशासनामार्फतच राबवा !

मुक्ताईनगर : ई-पीक पाहणी उपक्रम हा राबवण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती न करता अधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात यावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे, बहुजन मुक्ती पार्टी तालुकाध्यक्ष ब्रिजलाल इंगळे, छत्रपती क्रांती सेना तालुका अध्यक्ष राहुल हरणे, मन्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी, रमेश भारत, तालुका संयोजक रमेश बोदळे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ तालुका अध्यक्ष संध्या हिरोळे, दीपक सावळे,मनोहर पाटील, संदीप धनगर, भागवत कोळी, गोपाल अमोदे, लक्ष्मण चौके, प्रमोद भालेराव, लताबाई महाजन आणि शेतकरी हजर होते.

निमखेडी बुद्रूक येथे नेत्ररोग तपासणी शिबिर

मुक्ताईनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निमखेडी बुद्रूक ता.मुक्ताईनगर येथे भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत नेत्र व शुगर तपासणी शिबिर झाले. भा.ज.प प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा अभियान संयोजक नंदू महाजन, भाजप यु.मो. जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जि.प. समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, भा.ज.प अनु.जाती जिल्हाध्यक्ष मिलिंद अवसरमल, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, ललित महाजन, जि.प. सदस्या वनिता गवळे, संतोष खोरखेडे, भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे, पं.स. सदस्य राजेंद्र सवळे, प्रशांत निकम, यु.मो.तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, तालुका सरचिटणीस विनोद पाटील, मधुकर भोलनकर सूर्यभान दांडगे, महेंद्र पाटील, सौरभ फडके, गुणवंत पिवटे, असगर खान हुसेन खान,रवी राजपूत, मयूर महाजन, रहस्य महाजन, शुभम पाटील, मुकेश महाजन, संतोष झनके, विलास धाडे, सतीश पाटील, रामेश्वर ढोले, कल्पेश शिंगोटे, सुनील कांडेलकर, लखन चोपडे, विलास वानखेडे, ईश्वर बेलदार, सचिन घुले,राजू उबाळे, अशोक घुले, मनोज घाटे, सुभाष पाटील, निवृत्ती नारखेडे, विकास वाघोदे, अरविंद इंगळे, राहुल वा, मनीष तायडे, सचिन कांडेलकर,आकाश धांडे, सोपान मोरे, राहुल तायडे, विजय खांजोडे, प्रशांत तायडे, महादेव वराळे, पवन बेलदार, सतीष पाटील, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: National level gold medal for District Students Olympic team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.