शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

३५ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:17 IST

जळगाव - रोटरी क्लब आॅफ जळगाव स्टार्स क्लबच्यावतीने नुकतेच शिक्षक दिन व जागतिक साक्षरता दिनानिमित्त देऊन सन्मानित करण्यात आले. ...

जळगाव- रोटरी क्लब आॅफ जळगाव स्टार्स क्लबच्यावतीने नुकतेच शिक्षक दिन व जागतिक साक्षरता दिनानिमित्त देऊन सन्मानित करण्यात आले.गणपती नगरातील डॉ. जी.डी.बेंडाळे कम्युनिटी वेलफेअर सेंटरच्या भैय्यासाहेब नथमल लुंकड सभागृहात हा सन्मान सोहळा झाला़ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केसीईचे क्रीडा संचालक श्रीकृष्ण बेलोरकर, सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके व अध्यक्ष सागर मुंदडा, मानद सचिव करण ललवाणी यांची उपस्थिती होती. तसेच प्रा. बेलोरकर, डॉ. फिरके, विराफ पेसुना यांनी उपस्थित शिक्षकांना सर्वप्रथम मार्गदर्शन केले. तर सत्कारार्थी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार सागर मुंदडा यांनी मानले. सूत्रसंचालन कनिष्का मुजुमदार या विद्यार्थिनीने केले. यशस्वीतेसाठी रोटरी स्टार्सच्या लिट्रसी कमेटी चेअरमन याजवीन पेसूना, धनराज कासट, पुनीत रावलानी, सचिन बलदवा, योगेश कलंत्री, दिपीका चौधरी, जिनल जैन, चेतन सोनी, चंदन तोष्णीवाल, सौरभ मुंदडा, अश्विन मंडोरा, विपुल पटेल, योगेश सांखला, आकाश तोतला यांनी परिश्रम घेतले.‘नेशन बिल्डर’ पुरस्काराने यांचा झाला सन्मानया कार्यक्रमात रुस्तमजी शाळेचे विराफ पेसूना, काजल सुखवानी, शिरीन चांंडक, शालिनी मेहता, आशना उजाागरे, वंदना शुक्ला, पूजा दुबे, मिनाक्षी सरोदे, अर्चना मंत्री, जळगाव इंग्लीश मिडीयम स्कूलचे संजय इंगळे, रेखा कोळी, सुनीता बर्डे, ईश्वरलाल येवले, वैभव पाटील, चेतन कापडणे, प्रियंका वानखेडे, मनोहर पाटील, निकेतन पाटील तर कानळदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील भास्कर ठोके, संदीप पाटील, अशोक सैंदाणे, छाया पाटील, निलांबरी पाटील, श्रद्धा पाटील, योगिता शिंदे, संध्या पाटील, बहिणाबाई माध्यमिक विद्यालयाचे डॉ.प्रतिभा राणे, डॉ. विलास नारखेडे, राजेश वाणी, प्रतिभा खडके, तसेच प्रविण पाटील, शरद पाटील, प्रमोद अत्तरदे, सचिन महाजन, रणजित पाटील आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव