शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

जळगावात लग्नासाठी आलेल्या बडोदा येथील इसमाचा उष्णाघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:49 IST

मंदिरावर झोपलेले असताना ओढावला मृत्यू

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २० - तालुक्यातील टाकरखेडा येथे बडोदा येथून लग्नासाठी आलेल्या नामदेव हरचंद बच्छाव (५५, मूळ रा. गलवाडे, ता. अमळनेर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. उष्माघाताबाबत वैद्यकीय सूत्रांनी दुजोरा दिला नाही.गलवाडे येथील रहिवासी असलेले नामदेव बच्छाव हे सध्या बडोदा (गुजरात) येथे वास्तव्यास आहे. २० मे रोजी टाकरखेडा, ता. जळगाव येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने बच्छाव हे या लग्नासाठी आले होते. दुपारी लग्न लागल्यानंतर बच्छाव हे गावातीलच मंदिरावर झोपले. सर्व लग्न विधी आटोपल्यानंतर गावी जायचे असल्याने नातेवाईकांनी मंदिरावर जाऊन बच्छाव यांना उठविले. मात्र ते काहीच हालचाल करीत नसल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.मुलीला शोक अनावरनामदेव बच्छाव मुलगी, जावई व इतर नातेवाईकांसह या लग्नासाठी आलेले होते. या ठिकाणी सर्व जण लग्नसोहळ््यात असताना दुसरीकडे मंदिरावर झोपलेले असतानाच पित्याचा मृत्यू झाल्याने मुलीला शोक अनावर झाला होता. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी नातेवाईकांनी गर्दी केली होती. येथे मुलीचा शोक पाहून इतरांनाही गहिवरुन आले.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव