शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 21:31 IST

जळगावात विद्यार्थी आक्रमक : तास-दीड तास कोर्ट चौकात रास्तारोको आंदोलन

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. परिणामी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोर्ट चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहरात वाहतूक ठप्प झाली होती.

दरम्यान, एमपीएससी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची...,राज्य सरकारचे करायचे काय, खालती डोके वरती पाय़..., एमपीएससी परीक्षा झालीच पाहीजे...अशा जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर या घोषणांनी दणाणून गेले होते.रस्त्यावर अचानक सुरू झाले रास्तारोकोकोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, याची माहिती झाल्यानंतर जळगाव शहरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी कोर्ट चौकात एकत्र आले. त्यांनी थेट रास्तारोको आंदोलनाला सुरुवात केली. चौकाचे चारही मार्ग विद्यार्थ्यांनी रोखून धरले होते. अचानक सुरू झालेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात, पण एमपीएससी परीक्षा होत नाही...कोर्ट चौकात रास्तारोको सुरू झाल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांकडून राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. एकीकडे निवडणुका होतात. मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात. त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमतात. त्यावेळी कोरोना फैलावत नाही. फक्त परीक्षा घेतली की कोरोनाचा उद्रेक वाढेल का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव