आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे एम.पी.जे.चे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:39+5:302020-12-04T04:45:39+5:30

जळगाव : मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस फॉर वेल्फेअर या संघटनेने राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्या यावी, अशी मागणी केली ...

MPJ's appeal to improve health system | आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे एम.पी.जे.चे आवाहन

आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे एम.पी.जे.चे आवाहन

जळगाव : मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस फॉर वेल्फेअर या संघटनेने राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्या यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी या संघटनेने गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. . यावेळी मेहमुद खान, जिल्हाध्यक्ष आरिफ देशमुख, शहराध्यक्ष अन्वर शेख, वसीम अख्तर, ताहेर शेख, इनामुलहक पटेल, इम्रान खान, अजहर खान व शेख नईम उपस्थित होते.

Web Title: MPJ's appeal to improve health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.