मोटारसाकल झाडाला आदळून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:20 IST2019-10-19T00:19:52+5:302019-10-19T00:20:02+5:30
आडगाव,ता. चाळीसगाव : येथील पोल्ट्री फॉर्मजवळ झालेल्या अपघातात उंबरखेड येथील संजय वडर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही ...

मोटारसाकल झाडाला आदळून एक ठार
आडगाव,ता. चाळीसगाव : येथील पोल्ट्री फॉर्मजवळ झालेल्या अपघातात उंबरखेड येथील संजय वडर (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. टाकळीहून उंबरखेडेला लजात असताना मोटारसायकल झाडाला धडकल्याने मोटारसायकलस्वार संजय वडर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत मागे बसलेले लक्ष्मण भोई हे जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हतीे.