शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गांवरच्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी! महामार्गावरच्या बळींच्या संख्येत १२ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:31 IST

ग्रामीण रस्त्यांवरही लक्षणीय मृत्यू

कुंदन पाटील, जळगाव: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्य मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महामार्गावरच्या अपघातांमधील बळींच्या संख्येत सुदैवाने १२ टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण रस्त्यांनी यंदाच्या वर्षात घेतलेल्या बळींची संख्याही चिंतेत टाकणारी आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात झालेल्या अपघातांचा तुलनात्मक आढावा घेतला आहे. २०२३ च्या तुलनेत यंदा झालेल्या अपघातांचा आकडा चिंतेत टाकणारा आहे. सर्वाधिक अपघात सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ दारुच्या नशेसह घरी परतण्याच्या अतिघाईमुळे या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे.

‘राज्य मार्ग’ पुढे

महामार्गाच्यातुलनेत यंदा राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात झाले असून त्यातील बळींची संख्याही जास्त असल्याचे या पडताळणीत दिसून आले आहे.गेल्यावर्षी  महामार्गावर ४५ तर राज्यमार्गावर ५० जणांचा बळी गेला होता. यंदा मात्र हा आकडा अनुक्रमे ४० व ६७ असा असल्याचे दिसून आले आहे. राज्य मार्गांवरच्या अपघातांमध्ये बळी जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या अतिशय चिंतेचे बाब आहे. अनेक जण नियम मोडीत काढतात आणि भरधाव वेगाने वाहन हाकत असल्याने अपघातांमध्ये मृत्यू पावत असल्याचा निष्कर्ष प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदविला आहे.

दृष्टीक्षेपात मार्गनिहाय झालेले अपघात दृष्टीक्षेपात

मार्ग-२०२३-२०२४-वाढ

  • राष्ट्रीय महामार्ग-४५-४०- (-१२)
  • राज्य मार्ग-५०-६७- (+३४)
  • मुख्य जिल्हे रस्ते-०४-०५- (+२५)
  • अन्य जिल्हे रस्ते-१३-०८- (-३९)
  • ग्रामीण रस्ते-३६-३२- (-१२)
  • स्थानिक रस्ते-१०-०६-(-४०)

 

 

टॅग्स :Accidentअपघात