शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

एमडी, गांजा, पिस्तूल, गुटख्यासह चार कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त

By विजय सरवदे | Updated: April 30, 2024 00:26 IST

पोलिसांची जिल्हाभरात कारवाई; आठ हजारांपेक्षा जास्त जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

जळगाव : लोकसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने कारवाई करण्यात येत असून  आचारसंहिता लागल्यापासून जिल्ह्यात मोक्का, एमपीडीएसह सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पिस्तूल, तलवारी, एमडी ड्रग्स, गुटखा, गांजा असा एकूण सुमारे चार कोटी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होऊन १६ मार्चपासून आचारसंहिता लागली.  निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून जिल्हा पोलिस दलाने १६ मार्चपासून कारवाई वाढविली. यामध्ये आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे ८ हजार ३३० जणांविरुद्ध प्रतिबंधात्क कारवाई करण्यात आली आहे. यात ९ जणांविरुद्ध एमपीडीएतंर्गत तर एका गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार २५० जणांना नोटीस बजावण्यात आल्या असून २ हजार ७६४ जणांना अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.

२ लाख ६० हजार लिटर अवैध दारु जप्तजिल्ह्यात अवैध धंदे चालकांसह अमली पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ७३८ दारुबंदीच्या कारवाई केल्या असून त्यामध्ये एक कोटी ७ लाख रुपयांची २ लाख ६० हजार लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे.

८३ लाखांचे एमडी जप्तआचारसंहिता काळात गावठी पिस्तुल, तलवार, चाकूच्या १८ कारवाई करण्यात आल्या असून त्यामध्ये ५ गावठी पिस्तुल, ७ जिवंत काडतूस, १२ तलवारी असा एकूण १ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर ४ गांजाच्या कारवाई केल्या असून त्यामध्ये १० लाख ७७ हजार रुपयांचा ११४ किलो गांजा जप्त केला आहे. तसेच गुटख्याच्या १४ कारवाईमधून १ कोटी ७९ लाख ८६ हजारांचे ९१ हजार ६९४ पुडे जप्त केले. तसेच आमली पदार्थ असलेल्या एमडीच्या २ कारवाई झाली असून त्यामध्ये ८२ लाख ८५ हजार रुपयांचे एमडी जप्त केले.  तर २० लाख रुपयांचे मौल्यवान दागिने असा एकूण ७७४ कारवाईमधून सुमारे ४ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगण्यात आले. बीएसएफ व अन्य जिल्ह्यातील तुकड्या दाखलनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बीएसएफ, कर्नाटक स्टेट फोर्स, केरळ स्टेट फोर्स यासह अन्य पोलिस तुकड्या दाखल झाल्या आहेत. अजून पोलिस बळ येणार असून आलेले तुकडी कामालाही लागली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी