सोमवारी मनपाचा लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST2020-12-05T04:25:28+5:302020-12-05T04:25:28+5:30
जळगाव : महानगरपालिकेचा लोकशाही दिन सोमवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुस-या मजल्यावर आयोजित करण्यात ...

सोमवारी मनपाचा लोकशाही दिन
जळगाव : महानगरपालिकेचा लोकशाही दिन सोमवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुस-या मजल्यावर आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अर्जदार नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक असणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचेही आवाहन महानगरपालिकातर्फे करण्यात आले आहे.