मोहन महाले-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:05+5:302020-12-04T04:43:05+5:30
(०३मोहन महाले-निधन) जळगाव- सेवानिवृत्त सहायक फौजदार (जळगांव पोलिस) मोहन महाले (६९, रा.वाघनगर,जळगाव) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

मोहन महाले-
(०३मोहन महाले-निधन)
जळगाव- सेवानिवृत्त सहायक फौजदार (जळगांव पोलिस) मोहन महाले (६९, रा.वाघनगर,जळगाव) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.