मॉडर्न स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:38+5:302021-07-22T04:11:38+5:30

रावेर : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल यावर्षीही १०० टक्के ...

Modern school's 10th result is 100 percent | मॉडर्न स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

मॉडर्न स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

रावेर : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल यावर्षीही १०० टक्के लागला आहे. ५३ पैकी ४२ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह व १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेतून तुराबी हुसैना एजाज ही ९६.६० टक्के गुण मिळवून सर्वप्रथम, श्रेया प्रवीण चौधरी ही ९१.६० टक्के द्वितीय, तर तनिष्का रजनीश सांगळे ही ९१.२० टक्के गुण मिळवून तृतीय आली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष आर.जी. पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सचिव शैलेंद्र अग्रवाल, संचालक मंडळ तथा मुख्याध्यापिका एम.आर. अकोले (माध्यमिक विभाग) व मुख्याध्यापक बी.एम. जोशी (प्राथमिक विभाग), पर्यवेक्षक अनिल पाटील या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Modern school's 10th result is 100 percent