शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या १९२४ विद्यार्थ्यांनी दिली 'मॉक टेस्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 20:22 IST

मॉक टेस्ट प्रारंभ : परीक्षेची माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या ऑनलाईन परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्‍यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाने सराव चाचण्या (मॉक टेस्ट) सुरु केल्या असून बुधवारी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या सराव चाचण्या पार पडल्या. विद्यापीठाने ऑनलाईन,ऑफलाईन होणा-या परीक्षेसाठी आता ६० प्रश्नांपैकी कोणतेही ४० प्रश्न सोडविण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे.विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षार्थींसाठी माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. ही पुस्तिका संलग्नित महाविद्यालयांना देखील ऑनलाईन पाठविण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेत परीक्षार्थींसाठी आवश्यक ती तांत्रिक माहिती देण्यात आली आहे.२८५ समन्वयकांची नियुक्तीविद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. जवळपास २८५ समन्वयक विद्याशाखानिहाय नियुक्त करण्यात आले असून त्यांची यादी देखील ईमेल व भ्रमणध्वनीसह संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या समन्वयकांचे मंगळवारी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा दरम्यान काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास या समन्वयकांशी संपर्क साधता येईल.४४७० विद्यार्थ्यांपैकी १९२४ विद्यार्थ्यांनी दिली चाचणी परीक्षादरम्यान, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय सराव चाचण्या (मॉक टेस्ट) घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहिर केले होते. बुधवारी अभियांत्रिकीच्या मॉक टेस्ट घेण्यात आल्या. एकूण ४४७० विद्यार्थ्यांपैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १९२४ विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी दिली. प्रत्येक विद्याशाखानिहाय टेलिग्राम ग्रुप देखील केले जाणार असून या अ‍ॅपव्दारे विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव