शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

काऊंटरवर ठेवलेला मोबाईल लांबविणारा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 20:36 IST

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : संशयिताची कारागृहात रवानगी

जळगाव : काशिनाथ हॉटेलच्या काऊंटरवर ठेवलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणात शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी अमोल सोपान टोंगळे (२८, रा. रामनगर, मेहरूण) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, सुनावणीअंती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.पिंपळगाव येथील विशाल अशोक सरोदे हा तरूण कामाच्या निमित्ताने २३ डिसेंबर रोजी हॉटेल काशिनाथ लॉजजवळ आला होता. नंतर हॉटेलच्या काऊंटर मोबाईल ठेवून चर्चा करत असताना अज्ञात चोरट्याने त्याचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी अमोल सोपान टोंगळे याला रामनगरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. नंतर न्यायालयात हजर केले असता न्या. एन.के.पाटील यांनी त्याचा जामीन फेटाळून कारागृहात रवानगी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव