शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या वाहनाला अपघात : चार फूट उंचावरून उडी घेत कार मधून बाहेर पडले आमदार डॉ. सतीश पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:03 IST

दुचाकीस बचावण्याच्या प्रयत्नात तारांवर धडकले वाहन

पारोळा, जि. जळगाव : मुंबई येथून पक्षाची बैठक आटोपून गावाकडे परतणाऱ्या आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाहनाला पाळधी, ता. धरणगावनजीक अपघात होऊन ते बालंबाल बचावले. अपघातात त्यांचे वाहन डीपीच्या तारांवर चढल्याने आमदारांनी चार फूच उंचावरून उडी घेत ते वाहनातून बाहेर पडले.डॉ. सतीश पाटील हे मुंबई येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आटोपून रेल्वेने रविवारी सकाळी जळगाव येथे आले. तेथून ते त्यांच्या वाहनाने पारोळ््याकडे जात असताना पाळधीनजीक एका वळणावर समोर अचानक दुचाकी आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरल नियंत्रण सुटले व वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत डीपीच्या खांबाला ताण दिलेल्या तारांवर धडकले. यात वाहनाचे पुढील दोन्ही चाक वर चढले. त्यावेळी वाहनात मागे बसलेले एस.एस. पाटील, स्वीय सहाय्यक भैया माने व रक्षकाने खाली उतरुन वाहनाचा पुढील दरवाजा उघडला. त्या वेळी डॉ. पाटील यांनी उडी घेत बाहेर पडले. त्यानंतर दुसºया वाहनाने ते पारोळा येथे घरी पोहचले.अपघातानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना धीर दिला.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव