धरणगावातील तरुण बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST2020-12-04T04:42:37+5:302020-12-04T04:42:37+5:30
जळगाव : राहत्या घरातून काहीही न सांगता निघून गेलेला धीरज विजय झंवर (३८, रा. मारवाडी गल्ली, धरणगाव) हा तरुण ...

धरणगावातील तरुण बेपत्ता
जळगाव : राहत्या घरातून काहीही न सांगता निघून गेलेला धीरज विजय झंवर (३८, रा. मारवाडी गल्ली, धरणगाव) हा तरुण अद्याप घरी परतलेला नाही. अखेर आईच्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन धरणगाव पोलीस ठाण्याचे गजानन महाजन यांनी केले आहे.