शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

स्वच्छतेच्या मुद्यावरुन गाजली सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 9:33 PM

सावदा नगरपालिका : १५ पैकी १३ विषय झाले सर्वानुमते मंजूर

सावदा : नगरपालिका सभागृहात शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण पंधरा विषयांपैकी तेरा विषयावर कामकाज झाले. स्वच्छतेचा मुद्दा यावेळी चांगलाच गाजला.यावेळी दोन विषयावर स्थगिती दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरासाठी थ्री स्टार रेटिंग मानांकन करणेबाबत तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शहरास हागणदारीमुक्त ओडीएफ हा दर्जा घोषित करणेबाबत विचार विनिमय करणे अशा दोन विषयांना स्थगिती देण्यात. तेरा विषय सवार्नुमते मंजूर करण्यात आले. शहरातील मंदिरांना पेव्हरब्लॉक लावण्यासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी एक वषार्पूर्वी अर्ज दिला होता मात्र हा विषय अजेंड्यावर घेतला गेला नाही. नगरसेवक किशोर बेंडाळे यांनी रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात मढी मागच्या जागेत भराव करून भाजीविक्रेत्यांची व्यवस्था करावी म्हणजे रहदारीस अडथळा होणार नाही, असे म्हटले. माजी नगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे यांनी घरचाच आहेर देताना सांगितले की गावातच स्वच्छता नाही तोच विषय नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनीही गाजवला. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी तात्काळ सफाई कामगारांना कामाचा रिपोर्ट द्यायला सांगितले तर कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करु, असे बजावले. नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी म्हटले की, ९० लाख रुपये शौचालय दुरुस्तीसाठी खर्च केले तरी योग्य दुरुस्ती झाली नाही. अतिक्रमणाची कारवाई करताना एकाला अंगाशी तर दुसºयाला पायाशी ठेवतात असे करू नका, असे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सांगितले.