ओबीसी आरक्षण हक्क परिषदेसाठी रावेर येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:14+5:302021-09-23T04:18:14+5:30

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे व ऐनपूर येथील रामदास महाजन यांनी आयोजित केली होती. प्रारंभी माजी नगराध्यक्ष करीम ...

Meeting at Raver for OBC Reservation Rights Council | ओबीसी आरक्षण हक्क परिषदेसाठी रावेर येथे बैठक

ओबीसी आरक्षण हक्क परिषदेसाठी रावेर येथे बैठक

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे व ऐनपूर येथील रामदास महाजन यांनी आयोजित केली होती.

प्रारंभी माजी नगराध्यक्ष करीम सालार यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अरुण पाटील, जळगावचे एजाज गफ्फार मलिक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, अ.भा. केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, हरीश गनवाणी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य योगेश पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, ओबीसी महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष नगरसेवक ॲड. सुरज चौधरी, न.पा. गटनेते आसिफ मोहम्मद, नगरसेवक कलीम शेख, सावदा नगरसेवक सय्यद असगर, निळे निशाण संघटनेचे आनंद बाविस्कर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख मेहमूद, राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इम्रान खान, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सुरेश पाटील, युवक शहराध्यक्ष प्रणीत महाजन, प्रदीप सपकाळे, रसलपूर सरपंच रशीद शेख, ऐनपूरचे सरपंच अमोल महाजन, संगायो, रावेरचे सदस्य राजू सवर्णे, निंभोरा येथील आशा सोनवणे, पंकज वाघ, रत्नाकर महाजन, अर्शद पिंजारी, दिलीप पाटील, किशोर पाटील, विनोद पाटील, नुरा तडवी, दिलरुबाब तडवी आदी ओबीसीबांधव उपस्थित होते.

Web Title: Meeting at Raver for OBC Reservation Rights Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.