मुख्यमंत्र्यांना भेटू पाहणा:या शिवसेना पदाधिका:यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 17:34 IST2017-05-17T17:34:07+5:302017-05-17T17:34:07+5:30

शेतक:यांना संपूर्ण कजर्माफी कधी मिळणार, शेतक:यांना ‘साला’ म्हणणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजीनामा कधी घेणार

Meet the Chief Minister: The Shiv Sena office bearer: The police took possession | मुख्यमंत्र्यांना भेटू पाहणा:या शिवसेना पदाधिका:यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्र्यांना भेटू पाहणा:या शिवसेना पदाधिका:यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 17 - धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतक:यांच्या कजर्माफीबाबत विचारणा करण्यासाठी जाणा:या शिवसेना पदाधिका:यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शेतक:यांना संपूर्ण कजर्माफी  कधी  मिळणार, शेतक:यांना ‘साला’ म्हणणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजीनामा कधी घेणार याची विचारणा करण्यासाठी शिंदखेडा येथे भगवा चौकात मुख्यमंत्र्याची भेट घेऊ पाहणा:या  शिवसैनिकांना  पोलिंसांनी रोखत ताब्यात घेतले. त्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाना सोनवणे, तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील,  सज्रेराव पाटील, शहर प्रमुख नंदकिशोर पाटील, युवा सेना उपजिल्हा अधिकारी गिरीष पाटील, कपिल सूर्यवंशी, आकाश चौधरी कल्पेश पाटील यांचा समावेश आहे.

Web Title: Meet the Chief Minister: The Shiv Sena office bearer: The police took possession