मंदाकिनी चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:57+5:302021-02-05T05:53:57+5:30

मंदाकिनी चौधरी जळगाव : मंदाकिनी चौधरी (७४, रा. गुरुदत्त कॉलनी) यांचे १ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ...

Mandakini Chaudhary | मंदाकिनी चौधरी

मंदाकिनी चौधरी

मंदाकिनी चौधरी

जळगाव : मंदाकिनी चौधरी (७४, रा. गुरुदत्त कॉलनी) यांचे १ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ज्योती विद्या मंदिर सांगवी बु।।. येथे माध्यमिक शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

---------------

फोटो नं. ०३ लीलाबाई पाटील - निधन

लीलाबाई पाटील

जळगाव : लीलाबाई पाटील (८४, रा.भादली बु., ह.मु.पार्वतीनगर) यांचे २ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या बाळकृष्ण पाटील यांच्या आई होत.

--------------

फोटो नं. ०३ दोधु पाटील- निधन

दोधू पाटील

जळगाव : दोधू पाटील (७१ ) यांचे अल्पशा आजाराने ३१ रोजी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते ॲड. सुनील पाटील यांचे वडील होत.

--------------

फोटो नं. ०३कदीर नबी- निधन

अ.कदीर अ.नबी मुजावर

जळगाव : अ.कदीर अ.नबी मुजावर (७०, मास्टर कॉलनी, मेहरुण) यांचे ३१ जानेवारी रोजी निधन झाले. ते मनपाचे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Mandakini Chaudhary