शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
4
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
5
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
6
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
7
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
8
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
9
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
10
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
11
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
12
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
13
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
14
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
15
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
16
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
17
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
18
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
19
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
20
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
Daily Top 2Weekly Top 5

पानभर सुसाईड नोट लिहून व्यवस्थापक तरूणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 20:39 IST

रिंगरोड येथील घटना : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

 

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : पानभर सुसाईड नोट लिहून इलेक्ट्रीक स्कुटर शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला असलेल्या प्रियंका मदन दास (२७, रा. कवाळेनगर, भुसावळ, ह.मु.सिभागवाडी, रिंगरोड) या तरूणीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.भुसावळ येथील रहिवासी प्रियंका दास ही शहरातील रिंगरोड परिसरातील एका इलेक्ट्रिक स्कुटर शोरूममध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला होती. दोन वर्षांपासून ती याठिकाणी नोकरी करीत असल्यामुळे तिने जिल्हा बँकेच्या मागील बाजूस राहण्यासाठी भाडेतत्वावर खोली घेतली होती. ती त्याच ठिकाणी एकटी वास्तव्यास असायची. दरम्यान, सोमवारी सायंकाळ होवून सुध्दा प्रियंका ही कामावर आली नाही, म्हणून शोरूममधील कामगार विजय गोकुळे परदेशी हा तिच्या घरी गेला. त्याला दरवाजा आतून बंद दिसून आला. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रियंका हिने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे लक्षात आले.जीवनाचा कंटाळा आलाय...प्रियंका हिने आत्महत्या केल्याचे दिसताच, लागलीच विजय परदेशी याने जिल्हा पेठ पोलिसांना माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे, प्रदीप चांदेलकर, पोलीस कर्मचारी करूणासागर जाधव आदींनी काही क्षणात घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्यांना मृतदेहाजवळ पानभर लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहे. जीवनात अनेक धक्के बसताहेत, आता कंटाळा आलाय यासह इतर बाबींचा उल्लेख त्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. सायंकाळीच मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला़ मंगळवारी शवविच्छेदन होवून मृतदेह कुटूंबियांचे ताब्यात देण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास प्रदीप चांदेलकर करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव