शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

ममुराबादचा पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:14 IST

ममुराबाद, ता. जळगाव : तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठ्याचा वीजपंप वारंवार ...

ममुराबाद, ता.जळगाव : तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठ्याचा वीजपंप वारंवार जळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांना नेहमीच टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.नांद्रा खुर्द येथे कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसेच वीज वाहक तार जळाल्याने व पंप नादुरुस्त झाल्यामुळे पंपिंग ठप्प होण्याचे प्रकार कायम सुरू असतात. आताही तोच अनुभव येत आहे. ४५ अश्वशक्तीचे तीन पंप लागोपाठ जळाल्यानंतर ममुराबादचे पाणीपुरवठा पूर्णत: थांबला आहे. विशेष म्हणजे नादुरुस्त पंप लगेच दुरुस्त केला जात नसल्याने तापी नदीवर एक पंप नादुरुस्त झाल्यावर दुसरा पंप लगेच जोडणे अशक्य होते.पर्यायी व्यवस्था होईपर्यंत गावात पाण्याचा थेंबही येत नसल्याने ममुराबादच्या ग्रामस्थांना बऱ्याचवेळा गावातील ट्यूबवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु सर्व ट्यूबवेलचे पाणी हे क्षारयुक्त असल्याने ते पिण्यायोग्य नसते. मात्र, नाईलाज म्हणून ग्रामस्थांना या पाण्याचा वापर करावा लागतो.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव