शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मारूळ येथे आदिवासी कुटुंबावर सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 6:43 PM

मारुळ येथील रात्रीचा थरारात पत्नी ठार, पती गंभीर जखमी, चिमुकला बचावला

ठळक मुद्देसोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी केला हल्लाअज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात पत्नी जागीच ठार तर पतीच्या मानेवार वारया हल्ल्यात बारेला दाम्पत्याचा चिमुकला बचावलाश्वान पथकाने दाखविला हिंगोणा मारूळ परिसरार्पयत मार्ग

ऑनलाईन लोकमतहिंगोणा जि. जळगाव, दि.25 - शेतात रखवाली करणा:या आदिवासी कुटुंबावर अज्ञातांनी सशस्त्र हल्ला केला. यात प}ी ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे यावल तालुक्यातील हिंगोणे-मारुळ रस्त्यावरील एका शेतात घडली. या घटनेने खळबळ उडाली असून  हल्ल्याचे कारण मात्र समजू शकले नाही.  हिंगोणा -मारुळ शिवारात  जियाउलहक इबादत अली यांच्या शेतात बारेला कुटुंब रखवाली करण्यासाठी वास्तव्यास आहे. सोमवारी रात्री आठ वाजेनंतर दुर्गेश बारेला (30)  व त्याची प}ी मंगला (22) हे पती-पत्नी व  त्यांचा लहान मुलगा अंगणात झोपले होते. या दरम्यान अज्ञातांनी या दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केल्याने मंगला  ही जागीच ठार झाली तर दुर्गेश याच्या मानेवर जबर वार केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला यावल ग्रामीण व नंतर  जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले.  दरम्यान, मंगला  हिचे शव विच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले होते,  मात्र ती   गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्याने तिचा मृतदेह  विच्छेदनासाठी  जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या हल्ल्यातून या दाम्पत्याचा चिमुकला बचावला आहे.दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी जळगाव येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्यातील श्वानाने हिंगोणा मारुळ शेती शिवारात शोध घेतला, परंतु काहीही हाती लागले नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकुंभे करीत आहेत.