Lok Sabha Election 2019 Results : जळगावात सातव्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:48 PM2019-05-23T12:48:03+5:302019-05-23T12:57:09+5:30

विजयाकडे वाटचाल

Lok Sabha Election 2019 Results: At the end of the seventh round of BJP in the Jalgaon, BJP's Unmesh Patil leads the party | Lok Sabha Election 2019 Results : जळगावात सातव्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील आघाडीवर

Lok Sabha Election 2019 Results : जळगावात सातव्या फेरी अखेर भाजपचे उन्मेष पाटील आघाडीवर

Next

जळगाव : लोकसभा निवडणूक निकालाच्या मतमोजणीत जळगाव मतदार संघात सातव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील हे आघाडीवर कायम आहे. पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतली असून सातव्या फेरी अखेर त्यांना २  लाख ११  हजार ५१६ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना ८१ हजार ५६१ मते मिळाली आहे. 

Web Title: Lok Sabha Election 2019 Results: At the end of the seventh round of BJP in the Jalgaon, BJP's Unmesh Patil leads the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.