लीलाबाई महांगडे- निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST2020-12-30T04:21:05+5:302020-12-30T04:21:05+5:30

लीलाबाई महांगडे- निधन जळगाव - लीलाबाई कृष्णा महांगडे (७२, रा. शिवाजीनगर) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

Lilabai Mahangade- passed away | लीलाबाई महांगडे- निधन

लीलाबाई महांगडे- निधन

लीलाबाई महांगडे- निधन

जळगाव - लीलाबाई कृष्णा महांगडे (७२, रा. शिवाजीनगर) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

वासुदेव राजहंस

(२९वासुदेव राजहंस-निधन)

जळगाव - वासुदेव राजहंस (८०, रा. रामकृष्णनगर) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. धनंजय राजहंस यांचे ते वडील होत.

शांताराम बोरसे

(२९ शांताराम बोरसे-निधन)

जळगाव - शांताराम बोरसे (९३, रा. नेरी) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शरद बोरसे यांचे ते वडील होत.

रमेश साळुंके

(२९रमेश साळुंके-निधन)

जळगाव - रमेश साळुंके (६५, रा. वाल्मीकनगर) यांचे सोमवारी निधन झाले.

Web Title: Lilabai Mahangade- passed away