शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला विरोध होणार म्हणून जळगावला प्रेमीयुगुलाने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 21:33 IST

कुटुंबातून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरुन धावत्या रेल्वेखाली तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मृतदेहाची सोमवारी रात्री उशिरा ओळख पटली. इंद्रदत्त रमेश गोडबोले (वय २२) व रुपाली माणिक पवार (वय २०) दोन्ही रा.मेहरुण तलाव परिसर, जळगाव) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

ठळक मुद्दे रेल्वे रुळावर केली होती आत्महत्या  रात्री उशिरा ओळख पटली  रविवारी रात्री केले घरातून पलायन

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२३ : कुटुंबातून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे गृहीत धरुन धावत्या रेल्वेखाली तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मृतदेहाची सोमवारी रात्री उशिरा ओळख पटली. इंद्रदत्त रमेश गोडबोले (वय २२) व रुपाली माणिक पवार (वय २०) दोन्ही रा.मेहरुण तलाव परिसर, जळगाव) असे या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

मेहरुण तलाव परिसरातील रहिवासीसावखेडा शिवारात सोमवारी सकाळी साडे सात वाजता रेल्वे लाईनवर या तरुण-तरुणीचे मृतदेह आढळून आले होते. फोटो, ओळखपत्र व ओळख पटेल अशी अन्य कोणतीच वस्तू मृतदेहाजवळ नसल्याने ओळख पटविण्यात अडचणी आल्या होत्या.कॉन्स्टेबल मोतीलाल पाटील यांनी व्हॉटस्अ‍ॅपवर या तरुण-तरुणीचे फोटो व्हायरल केल्यानंतर मेहरुण तलाव परिसरात राहणारे तरुण व तरुणी गायब झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पाटील हे हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे व उमेश भांडारकर यांना सोबत घेऊन मेहरुण तलाव परिसरात गेले असता तेथील झोपड्यांमध्ये राहणारा इंद्रदत्त व रुपाली हे रात्रीपासून घरी नसल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांना दोघांचे फोटो दाखविले असता त्यांनी त्यांना ओळखले. तरीही खात्री करण्यासाठी मंगळवारी सकाळी दोघांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले. तेथे कपडे व चेंदामेंदा झालेल्या चेहºयावरुन त्यांची ओळख पटली. 

शौचास जाण्याचे सांगून पडले घराबाहेररुपाली ही रविवारी रात्री ९ वाजता शौचास जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध केली, मात्र कुठेही शोध लागला नाही. परंतु, त्याचवेळी इंद्रदत्त हा देखील घराबाहेर पडल्याचे लक्षात आले. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चाहूल असल्याने हे परत येतील किंवा कुठे तरी पळून गेले असावे अशी शंका आल्याने दोघांच्या नातेवाईकांनी शोध थांबविला होता. त्यानंतर सोमवारी रात्री फोटो घेऊन घरी पोलीसच धडकल्याने दोघांच्या कुटुंबाने एकच आक्रोश केला.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू