शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

....तर एल.एच.पाटील शाळेच्या इमारतीचा वापर करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:06 IST

मेहरूण शिवारात मनपाच्या नगररचना विभागाची दिशाभूल करून रस्ता नसतानादेखील शाळेचे बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीबाबत जिल्हाधिकाºयांनी नगररचना विभागाला पत्र पाठवले होते. भोगवटा पत्र प्राप्त न केल्यास शाळेला इमारत वापरू देऊ नये अशा सूचना या पत्रात दिल्या होत्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी पाठविले नगररचना विभागाला पत्रभोगवटा पत्र प्राप्त न केल्यास शाळेला इमारत वापरू देऊ नयेआर्किटेक्टकडून खुलासा नाहीच

जळगाव : मेहरूण शिवारात मनपाच्या नगररचना विभागाची दिशाभूल करून रस्ता नसतानादेखील शाळेचे बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीबाबत जिल्हाधिकाºयांनी नगररचना विभागाला पत्र पाठवले होते. भोगवटा पत्र प्राप्त न केल्यास शाळेला इमारत वापरू देऊ नये अशा सूचना या पत्रात दिल्या होत्या. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हे पत्र ७ एप्रिल रोजी दिले होते. तसे न केल्यास शाळेच्या इमारतीचा वापर करू नये अशा सूचना दिल्या आहेत.मेहरूण शिवारातील गट नं. ३५७ मध्ये एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकामाची परवानगी घेताना संस्थाचालकांनी शाळेचे बांधकाम केले होते. तसेच मनपाला यासाठी खोटे शपथपत्र देखील सादर केले. ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर शुक्रवारी दिवसभर मनपात व शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली.३१ आॅगस्ट रोजी आर्किटेक्ट प्रकाश गुजराथी यांना नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत खुलासा मागविला होता. मात्र, अद्याप त्यांनी खुलासा दिलेला नाही.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा