Kolte is in charge of the city | यावल प्रभारी नगराध्यपदी कोलते

यावल प्रभारी नगराध्यपदी कोलते

यावल : येथील रिक्त नगराध्यक्षपदाचा भार उपनगराध्यक्ष यांचेकडे सोपवण्यात यावा अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार हे जसे यांनी येथील मुख्याधिकारी बबन तडवी यांना ७ डिसेंबरच्या पत्रान्वये आदेश प्राप्त झाले आहेत. उपनगराध्यक्ष पद हे राकेश कोलते यांचेकडे आहे.
येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या रीक्त झालेल्या हे पद सध्या उपनगराध्य राकेश कोलते यांच्याकडे सोपविले आहे, मुख्याधिकारी तडवी यांनी सांगितले.

Web Title: Kolte is in charge of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.