तरुणीचे अपहरण : तीन दिवस कोठडी
By Admin | Updated: January 6, 2015 12:53 IST2015-01-06T12:53:38+5:302015-01-06T12:53:58+5:30
तालुक्यातील पिलखेडा येथील अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी अमोल जंगा सोनवणे याला न्या.अग्रवाल यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तरुणीचे अपहरण : तीन दिवस कोठडी
जळगाव : तालुक्यातील पिलखेडा येथील अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणातील आरोपी अमोल जंगा सोनवणे याला न्या.अग्रवाल यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासाधिकारी आधार निकुंभे यांनी अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले.