शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

खानापूरला ट्रक पेटवला

By admin | Updated: January 18, 2017 00:09 IST

कत्तलीच्या इराद्याने गुरे वाहतूक : दोन गोºह्यांचा मृत्यू

रावेर : मध्य प्रदेशातून कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक होत असल्याने संतप्त जमावाने ट्रकमधील गुरे चोरवड येथे न उतरवल्याने व दोन गोºह्यांचा मृत्यू झाल्याने ट्रक खानापूर गो शाळेत आणल्यानंतर पेट्रोल टाकून पेटवून दिला़ मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़  घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी धाव घेतली़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़सूत्रांच्या माहितीनुसार, कत्तलीच्या उद्देशाने मध्य प्रदेशातून ट्रक (क्रमांक एमपी-०९-एचएफ-६०९४) मध्ये दोन कप्प्यात ५१ गुरांची वाहतूक होत असताना हा ट्रक लोणी आर.टी.ओ. नाका तोडून पसार होत असताना चोरवड नाक्यावर थांबवण्यात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता यश आले़ संतप्त जमावाने चोरवड येथेच ट्रकमधील गुरे खाली उतरवण्याची मागणी करीत दगडफेक करून ट्रकच्या  काचा फोडल्या.दरम्यान, रावेर पोलिसांनी चोरवड नाक्यावरून हा ट्रक खानापूर, ता़रावेर येथील गोशाळेत आणला मात्र ट्रकमधील दोन गोºह्यांचा गुदमरून मृत्यू झाला तर ४९ जिवंत गोºह्यांना खाली उतरवून सुटका करण्यात आली़दोन गोºह्यांचा मृत्यू झाल्याचे संतप्त जमावाला कळताच जमावाने ट्रकवर पेट्रोल टाकून आग लावली. रात्री ८.४० वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रावेर न.पा. अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली. (वार्ताहर)पोलिसांनी घेतली धाव४फौजदार ज्ञानेश फडतरे व दीपक ढोमणे यांनी संतप्त जमाव पांगवला़ पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, पोलीस निरीक्षक कैलास काळे, सहाय्यक निरीक्षक गणेश कदम यांनी धाव घेतली़  रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़