शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

खडसेंचा मला ड्रगमाफिया ठरविण्याचा डाव होता, महाजन यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:02 IST

ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात चर्चेच्या रेकॉर्डिंगचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याविषयी महाजन ‘लोकमत’शी बोलत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : माझ्या वाहनामध्ये ड्रग, हत्यार ठेवून मला ड्रगमाफिया ठरविण्यासाठी मोठे प्रयत्न झाले. मात्र, ते सर्व अयशस्वी ठरले. यात मला अडकवण्यासाठी आमदार एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे वारंवार फोन करून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ‘खडसे यांनी वारंवार फोन करून मला वेडे केले आहे’, असे देशमुख आपल्याला सांगत होते, असा दावादेखील महाजन यांनी केला आहे. 

ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात चर्चेच्या रेकॉर्डिंगचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याविषयी महाजन ‘लोकमत’शी बोलत होते. 

मला अडकविण्यासाठी खिशात घेऊन फिरायचे ड्रगमाझ्या वाहनात ड्रग टाकण्याचे ठरले होते. यासाठी पोलीसच खिशात ड्रग घेऊन फिरायचे, असा आरोपदेखील गिरीश महाजन यांनी केला आहे. यात मी अडकलो पाहिजे म्हणून एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना वारंवार फोन करायचे, असे खुद्द अनिल देशमुख यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

गिरीश महाजन यांनी जो आरोप केला, त्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. तपासात जे काही असेल, ते स्पष्ट होईलच. तसेच या विषयी काय निर्णय होतो, ते सर्वांसमोर येईल.- एकनाथ खडसे, माजी मंत्री.

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेGirish Mahajanगिरीश महाजन