शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात; पोत, दोन मोबाईल चोरट्याने लांबविले

By सागर दुबे | Updated: April 15, 2023 16:53 IST

याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : पवन नगर येथील महिलेला घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे महागात पडले आहे. घराचा दरवाजा उघडा असल्‍याची संधी साधत चोरट्यांनी महिलेच्या घरातून मंगळपोत व दोन मोबाईल असा एकूण ८ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पवन नगर येथे आशा सुनील सावकारे ही महिला कुटूंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी मध्यरात्री सावकारे कुटूंब घराचा दरवाजा उघडा ठेवून घरामध्ये झोपले होते. मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यानात सोनवणे कुटूंबिय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून महिलेची सोन्याची पोत आणि दोन मोबाईल असा एकूण ८ हजार ५०० किंमतीचा ऐवज चोरून नेला.

शुक्रवारी पहाटे हा प्रकार आशा सावकारे यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बापू कोळी करीत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी