नियमित अधिसेविका सविता रेवतीप्रसाद अग्निहोत्री यांनी आपल्या सेवेची ३७ वर्ष पूर्ण करून ३० नोव्हेंबर रोजी त्या नियत वयोमानाप्रमाणे निवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी अधिसेविका म्हणून कविता नेरकर यांना अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी मंगळवारी पदभार सोपविला. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी जी.जी.दिघावकर, प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ उपस्थित होते.
कविता नेतकर यांनी स्विकारला अधिसेविका पदाचा पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST