शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अमळनेर सानेगुरुजी शिक्षक पतपेढी अध्यक्षपदी कैलास बागुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 10:19 PM

पूज्य सानेगुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी लोण येथील शिक्षक कैलास उत्तम बागुल यांची बिनविरोध निवड झाली

अमळनेर : येथील पूज्य सानेगुरुजी माध्यमिक व इतर नोकर वर्गाची सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी लोण येथील शिक्षक कैलास उत्तम बागुल यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी.महाजन यांनी काम पाहिले.संचालक मंडळात उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, मानद सचिव आर.बी.पाटील, खजिनदार कविता पाटील, संचालक राजेंद्र पवार, सुलोचना पाटील, जे.एस. पाटील, सचिन साळुंखे, तुषार बोरसे, वसुंधरा लांडगे, हेमराज विसावे, रमेश चव्हाण यांचा समावेश आहे.निवडणूक कामी व्यवस्थापक लोकनाथ पाटील, लिपिक रवींद्र पाटील, सागर पवार यांचे सहकार्य लाभले. नूतन पदाधिकाऱ्यांचा मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एम.ए.पाटील, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ, सचिव डी.डी. राजपूत, तालुका माध्यमिक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, टीडीएफचे अध्यक्ष सुशील भदाणे, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यध्यक्ष आर.जे.पाटील, तालुकाध्यक्ष विशाल वाघ, गणित मंडळाचे डी.ए.धनगर, विज्ञान मंडळाचे निरंजन पेंढारे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, नीलेश विसपुते, संजय बोरसे, विजय बोरसे, महेश माळी आदींनी सत्कार केला.

टॅग्स :Teacherशिक्षकAmalnerअमळनेर