शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरणार!

By अमित महाबळ | Published: December 05, 2023 7:23 PM

सूत्रसंचालन प्रा. उमेश पाटील, प्रास्ताविक दिनेश देवरे यांनी केले.

अमित महाबळ, जळगाव : शासन स्तरावरून कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरली जाणार असल्यामुळे बिंदू नामावली परिपूर्ण असणे गरजेचे असल्याची माहिती नाशिक विभागाचे सहाय्यक शिक्षण संचालक एल. डी. सोनवणे यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त शिक्षक व वाढीव पदावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यशाळा मूळजी जेठा महाविद्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.

कार्यशाळेला सहायक शिक्षण उपनिरीक्षक दिनेश देवरे, उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दीपाली पाटील, घनश्याम गवळे, प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य करुणा सपकाळे, आर. बी. ठाकरे, जुक्टो संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एल. डी. सोनवणे म्हणाले, की जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या आस्थापनेवर कार्यरत असणारे, त्याचबरोबर रिक्त पदे, वाढीव पदे व अद्ययावत बिंदूनामावली यांची माहिती दिलेल्या प्रपत्रात भरून द्यावी. ही माहिती डिसेंबर महिना संपण्यापूर्वी भरून द्यायची आहे. कार्यशाळा आयोजनासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. उमेश पाटील, प्रास्ताविक दिनेश देवरे यांनी केले.

एकच बिंदूनामावली करावी लागणार...

- संस्थेने एकापेक्षा जास्त संख्येने असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती अद्ययावतरित्या भरून संपूर्ण संस्थेची एकच बिंदूनामावली तयार करावी. शासनस्तरावरून कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्तपदे पवित्र पोर्टलद्वारा भरली जाणार असल्यामुळे बिंदू नामावली परिपूर्ण असणे गरजेचे आहे. नाशिक विभागात एकूण ७९ पायाभूत पदे असून, १७ पदे अतिरिक्त ठरलेली आहेत. या सर्व पदांचे समायोजन करण्यासाठी परिपूर्ण माहिती देणे अत्यावश्यक आहे, असे एल. डी. सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :Pavitra Portalपवित्र पोर्टल