जिराळी येथील महिलेचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 16:01 IST2019-05-28T16:00:38+5:302019-05-28T16:01:22+5:30
अमळनेर बस स्थानकावरील घटना

जिराळी येथील महिलेचे दागिने लंपास
अमळनेर - पारोळा तालुक्यातील जिराळी येथील अलका सुनील सोनवणे ही महिला २५ रोजी सायंकाळी आपल्या पतीसह अमळनेर बसस्थानकावर धुळे दहिगाव बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिच्या पर्समधून ८२ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. महिलेच्या फियार्दीवरून अमळनेर पोलिसात भादवी कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रभाकर पाटील करीत आहे.