शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव, तुम्ही आमचा २५ वर्षांचा संसार मोडला; गिरीश महाजन यांची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 14:40 IST

Politics News: गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जळगावात लगावला. तर आपण गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

जळगाव : गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरु होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षांचा संसार मोडून टाकला, असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना जळगावात लगावला. तर आपण गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांच्या विवाह सोहळ्यासाठी सोमवारी पाळधी येथील साईबाबा मंदिराच्या आवारात वधू-वरांना आशीर्वाद देताना गिरीश महाजन यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना चांगल्या कोपरखळ्या हाणल्या. या सोहळ्याला राज्यातील प्रमुख मंत्री तथा माजी मंत्री व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाजनांचा टोला, ही त्यांची खदखद

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या कोपरखळीला उत्तर देताना, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीदेखील जोरदार उत्तर दिले. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खदखद अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या-त्या ठिकाणी ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला मी गांभीर्याने घेत नसून, त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

डझनभर मंत्र्याची उपस्थितीया विवाह सोहळ्याला राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांनी उपस्थित राहून वधू-वराना आशीर्वाद दिले. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार या मंत्र्यांनी हजेरी लावली.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJayant Patilजयंत पाटील