यावल तालुक्यात 17 उपद्रवींना बंदी

By Admin | Updated: June 22, 2017 13:27 IST2017-06-22T13:27:34+5:302017-06-22T13:27:34+5:30

रमजानच्या पाश्र्वभूमीवर उपद्रवींवर कारवाई

Jawal Talukas ban 17 rioters | यावल तालुक्यात 17 उपद्रवींना बंदी

यावल तालुक्यात 17 उपद्रवींना बंदी

यावल, दि.22 - सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणा:या व पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असलेल्या 17 उपद्रवींना यावल तालुक्यात 19 ते 26 जून दरम्यान बंदी करण्यात आली आह़े फैजपूर प्रांताधिकारी मनोज घोडेपाटील यांनी गुरुवारी सीआरपीसी 144 (2) नुसार आदेश काढल़े

यावल तालुक्यात बंदी करण्यात आलेल्यांमध्ये अजीज नजीर तडवी (कोरपावली), सचिन भिकन चौधरी (किनगाव), हरिचंद्र उर्फ घमा भास्कर पाटील (बोरावल खुर्द) तसेच सबदर छबू तडवी, कुणाल गजानन चौधरी, बबलू निसार खाटीक, कलीम उर्फ कुर्बान सिकंदर तडवी, मो़शबू तडवी, आरीफ शहा जुम्मा शहा, रफिक हबीब तडवी, शेख खलील श़ेसुपडू, अहमद खान जहागीरखान, राकेश देवीदास पाटील, पांडुरंग जीवराम तेली, दीपक शांताराम कापूरे, विष्णू मुरलीधर पाटील, देवानंद बाळू कोळी (सर्व रा़किनगाव) यांचा समावेश आह़े 

Web Title: Jawal Talukas ban 17 rioters